Taluka: 228 results found.
|
दोडे गुजर समाज - Dode Gujar Community
www.dodegujar.com
आदरणीय समाज बांधवानो, ज्या समाजाने आपल्याला घडवले त्या समाजासाठी आम्ही हे संकेतस्थळ (website) सर्वस्तरातील समाज बांधवाना एकत्र आणण्याच्या व वैचारिक आदानप्रदानाद्वारे विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या हेतूने समस्त दोडे गुजर समाजास समर्पित करीत आहोत.
मात्र हे कार्य आपल्या सक्रीय व सकारात्मक सहभागाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच फक्त आपल्याशी नव्हे तर सर्व समाज बांधवाना एकमेकांशी अत्याधुनिक पद्धतीने संवाद साधण्याचे हे व्यासपीठ सुरु करण्यात आले आहे.
all dode gujar's please visit www.dodegujar.com
Dodegujar.com ~
Site Info
Whois
Trace Route
RBL Check
|
|
|
|